A wise doubt!

सजग वाचक प्रश्न/शंका? (अ बाउल ऑफ डेड फूड) माझ्या रेडी तो ईट पदार्थांवरील ब्लॉग वर एका वाचकाने खूप चांगली शंका विचारली. बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आला असेल. तो प्रश्न आणि त्याचे समाधान हा एक स्वतंत्र मुद्दा असलेला लेख झाला. प्रश्न असा होता., राजस्थान सारख्या प्रदेशात वर्षभरासाठी भाज्या वाळवून ठेवून वापरतात. तसेच खारवलेले मासे, इतर … Continue reading A wise doubt!