माझ्या गोडाच्या सवयीची सोय ! गरज आणि कुतूहल हि शोधाची जननी आहे असे म्हणतात. अगदी असेच माझ्या जवळजवळ सगळ्या पोस्ट्स ची जननी माझे पेशंट आहेत असे मी म्हंटले तर त्यात काही अतिशयोक्ती नक्कीच नाही.त्यांच्या मेंदूचा कायम ऑन असणारा अँटेना पुढचा ब्लॉग कशावर लिहावा असा प्रश्न पडूच देत नाही कारण त्यांचे प्रश्न कायम तयार असतात. पेशंट … Continue reading For my sweet tooth