Umm …I love pasta !

रविवारी ब्लॉग पब्लिश झाला कि त्यावर प्रश्न शंका आणि त्याबरोबर च एखादा विषय वाचक कायम सुचवत असतात.सुचवलेल्या विषयांवर मी लिहिण्याचा प्रयत्न करीतच असते. परंतु खूप विषय जमल्यामुळे हळू हळू एक एक विषय ब्लॉग साठी घेतेय. काही वाचक दरवेळेस आवर्जून आठवण करून देतात,कधी सहज तर कधी तक्रारीच्या स्वरात विचारतात.माझी कोलकात्याची एक महिला वाचक तर चक्क रुसली … Continue reading Umm …I love pasta !

“Brain on meditation mode :Shirodhara!”

"I cant believe my son can sleep so calm ....... its magic or what." Screaming with happiness my patient's mother almost hugged me.  6 yrs old Kartik ,a patient of epilepsy and a bright hyperactive child was showing progress after i introduced Shirodhara along with the medicines. It was a tough job not less than … Continue reading “Brain on meditation mode :Shirodhara!”

Super food for Super Little Heros

लहान सुपरहिरो आणि सुपर फूड सवयी : राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख क्रमांक .७ लहान मुले झपाट्याने वाढत असतात.त्यांची पोषणमूल्ये निकड अर्थातच वृद्ध लोकांपेक्षा जास्त असते.वाढ, निर्मिती आणि स्थैर्य ह्या बाबी शरीरात प्रकर्षाने कार्यरत असतात. हे सर्व कफ दोषाचे गूण होत. लहान मुलांमध्ये कफ दोषाचे नैसर्गिक रीत्याच आधिक्य असते.हा कफ दोष, मुलांच्या शारीरिक वाढीस कारणीभूत असतो. … Continue reading Super food for Super Little Heros

नकोसा गुटगुटीतपणा: चाईल्ड ओबेसिटी

राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख क्रमांक ६ दिनांक ६/९/१८ पोषणसप्ताहातील लेखांमध्ये एक लेख तरी बालकांमधील स्थूलता म्हणजे चाईल्ड ओबेसिटी वर लिहा असे खूप मेसेज आलेत म्हणून आजचा हा लेख बालकातील फाजील पोषण आणि स्थौल्य यावर लिहतेय. मागील लेखात आपण बाळ सहा महिन्याचे झाल्यावर साधारण २ वर्षाचे होईस्तोवर आहार कसा असावा हे पाहिलें.बाळ आता मोठे होऊ लागलेले … Continue reading नकोसा गुटगुटीतपणा: चाईल्ड ओबेसिटी

Tender cord – A Baby’s First Lifeline!

Tender cord – A Baby’s First Lifeline! National Nutrition Week: Article Number 1 The first thing that comes to my mind when I write about nutrition is “The Umbilical Cord”, the primal connection of a mother to the baby and his first source of nourishment. This cord is the connection to provide nutrition and development … Continue reading Tender cord – A Baby’s First Lifeline!

छोटी मूठ ,मोठी भूक :बाळाचा आहार!

छोटी मूठ ,मोठी भूक :बाळाचा आहार! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख क्रमांक ५ . सुरुवातीचे ३ ते ४ महिने आईचे स्तन्य बाळाचे पोषण आणि वाढ यासाठी समर्थ असतात.बाळाचे वजन उत्तम वाढत असेल आईला दूध उत्तम येत असेल तर सहा महिने पूर्ण होईस्तोवर केवळ आईचे दूध देणे अतिशय आदर्श होय.जोवर बाळाला पहिले दात येत नाही तोवर अर्थातच … Continue reading छोटी मूठ ,मोठी भूक :बाळाचा आहार!

बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!

बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख ४. दिनांक ४/९/१८ मागील लेखात आपण बाळंतिणीच्या आहाराविषयी पहिले. बाळंतिणीचं विशेष आहार स्तन्याची देखील काळजी घेत असतोच. परंतु बाळंतिणीची शारीरिक मानसिक स्थिती जीवन शैली देखील उत्तम असणे तितकेच आवश्यक होय. बाळंतिणीला नुसते खायला दिले कि जबाबदारी संपते असे मुळीच नव्हे.उत्तम खायला दिले तरी त्या पोषक आहाराचे … Continue reading बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!

बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया !

बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया ! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख ३. बाळाचा जन्म झाल्यावर नाळेद्वारे मिळणारे पोषण पुढे आईच्या स्तन्यातून मिळते. स्तन्य निर्मिती हि नैसर्गिक क्रिया असली तरी मातेचा आहार, जीवनशैली तिची शारीरिक आणि मानसिक काळजी या गोष्टी स्तन्य निर्मिती वाढविण्यास उपकारक ठरतात.आजच्या लेखात थोड्यक्यात मातेचा आहार ,विहार कसा असावा ते बघू. सूतिकापरिचर्या म्हणजे बाळंत … Continue reading बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया !

बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध!

बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख २. जन्माला आल्याआल्या देशाचा नागरिक म्हणून मिळणारे हक्क मिळायच्या आधीच बाळाला स्तन्यपानाचा हक्क मिळालेला आहे.प्रत्येक नवजात शिशुच्या त्या हक्काची जबाबदारीने अमलबजावणी करणे किंबहुना त्याकरीता अनुकूल वातावरण उपलब्ध करणे ,हे आईइतकेच कुटुंबातील आणि आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य होय. नवजात शिशु बाहेर येताच वार गर्भाशयापासून विलग झाली … Continue reading बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध!