Books

उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स

शेगडीपासून ओव्हनपर्यंत, फडताळापासून फ्रिजपर्यंत स्वयंपाकघराच्या स्वरूपात बदल होत गेला. पाटावर बसून निवांतपणे जेवायची सवय धावपळीच्या जगात डायनिंग टेबलाने घेतली प्रसंगी बुफे पार्टीत उभं राहून जेवणाला पसंती मिळू लागली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणत जगाच्या कानाकोपऱ्यातले पदार्थ उदरभरण करू लागले. ऋतूनुसार आहारशैलीची जागा जिभेचे चोचले पुरवणाऱ्या ‘टू मिनिट्स’, ‘एनी टाइम’ पदार्थांनी घेतली. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ झालेल्या या निरनिराळ्या पदार्थांच्या आणि योग्य आहाराच्या पोटात काय आहे ते किती खावे हे जाणून घेऊ या…थोडक्यात काय! तर या पोटाचं गुपित ओठांवर आणू या.

To Buy Book click below link:

  1. Grathpremi.com
  2. Amazon.in
  3. Bookganga.com
Shopping Cart