Marathi Blogs

Are we becoming walking zombies?

चालते फिरते झॉम्बी आणि आयुर्वेदाचा उतारा ! “रुपाली तू पुण्यात येशील ना, तुला तू सोडून गेलेले पुणे दिसणार नाही! ह्या करोनाने समाजाचे सर्वांगाने खच्चीकरण केलेय ग. खिरापत वाटावी ना तसे शंखपुष्पी, ब्राह्मी वाटण्याची आज गरज आहे, इतके मानसिक आरोग्य ढासळलेले दिसते पेशंट्स आणि आजूबाजूच्या लोकांचे. चालते फिरते झॉम्बी बनू कि काय आपण, अशी भीती वाटतेय” …

Are we becoming walking zombies? Read More »

एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा

पेशंट खूप जास्त काळाने येणे हि डॉक्टरच्या यशाची पावती असते . याउलट पेशंट वारंवार आला कि डॉक्टरलाच असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे किंबहुना वाटायलाच हवे . पेशंट चे हित हेच आम्हा वैद्यकीय व्यवसायाचे ध्येय आहे . योग्य औषधी , हवे ते जीवनशैलीत ले बदल , योग्य आहार असे सगळे उपाययोजना योजूनही एका स्त्री रुग्णास बरे वाटत …

एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा Read More »

हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा !!

(ह्या valentine डे पासून आहाराबरोबरच मनाचे आरोग्य आणि आयुर्वेद यावर लिखाण सुरु केले. पहिले दोन लेख इंग्रजीत पोस्ट झालेत. मराठी त लेख नाही म्हणून बरेच जणांनी नाराजी दर्शविली. इंग्रजी बरोबर मराठीत लिहण्याचा आग्रह झाला .हा पहिला लेख मराठीत आणायला उशीर होतोय. दुसरा लेख देखील अनुवाद करून लवकर आणीनच) हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा …

हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा !! Read More »

“Ayurveda: Next big thing investors will chase after!”

आधुनिक वैद्यक,जागतिकीकरण आणि शाश्वत आयुर्वेद सिद्धांतआधुनिक वैद्यक क्षेत्रात झालेली आणि होत असलेली अफाट प्रगती हा आरोग्य सेवेतील अवश्यमभावी भाग होय. सतत भर आणि सुधारणा हा कुठल्याही प्रांतातील यशाची एक ओळीतील गुरुकिल्ली होय.आधुनिक वैद्यकातील शोध,संशोधने हि चिकित्साशास्त्राला अनुकूल ठरावी अशी खरे तर अपेक्षा .परंतु शास्त्राची प्रगती आणि चिकित्सा परिणाम बरेचदा समतोल साधत नाही.वैद्यकीय प्रांतातील अबब प्रगतीला …

“Ayurveda: Next big thing investors will chase after!” Read More »

अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)

अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)मागील आठवड्यात ‘उदकगाथा’ ह्या माझ्या जुन्या ब्लॉग वर एक डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली. त्यात सद्या करोना भयापोटी लोक कसे गरम पाण्याच्या गुळण्यावर गुळण्या करताय, गरम पाण्याची घशाला वाफ, मसाल्यांचा काढा ,मसाला चहा याचा कसा अतिरेक करत आहे याचा उल्लेख होता.एक डॉक्टर म्हणून त्यांची कळकळ त्यांनी व्यक्त केली आणि यावर सविस्तर …

अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा) Read More »

A cup of ‘kadha’ can keep a doctor away !

व्याधिप्रतिकार क्षमत्व वाढवण्यासाठी आयुष ह्या भारतातील महत्वाच्या संघटनेने अगदी सोपे घरातील डब्या डब्यात आढळणारे स्वैपाकघरातील घटकद्रव्ये वापरून एक फॉर्मुला सामान्य लोकांसाठी पुढे आणला.कुठलेही क्लिष्ट नाव नाही, कुठलेही महागडे फॉर्मुलेशन नाही , गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाना च सहज नेहमी करता येईल एवढी आपलीशी स्वस्त घटकद्रव्ये. सुशिक्षित अशिक्षित ,अगदी कुणीही सहज करू शकले अशी चहासारखी साधी पाककृती.साहजिक च …

A cup of ‘kadha’ can keep a doctor away ! Read More »

abstract, angel, bass-1238660.jpg

Frozen walk in aisles !

गोठवणाऱ्या गल्ल्या ,सुन्न मन आणि अन्नाची पाकिटे ! नाही नाही लेखाचे शीर्षक एखाद्या suspense कादंबरीचे किंवा अस्वस्थ समाजाचे वाटत असले तरी अजून पण मी आहारावरच लिहिते आहे. पुण्याहून अमेरिकेत येऊन तब्बल ८ महिने होताहेत पण अजूनही इथल्या काही गोष्टी झेपत नाहीएत. इथल्या अनेक गोष्टींनी मला प्रेमात पाडलंय, कित्येक वेळा जीव हुरहुरतो कि अरे यार आपण …

Frozen walk in aisles ! Read More »

Breast cancer awareness ! Need of time

दुर्लक्ष आणि संकोच ! मृत्यूस आमंत्रण!उशिरा झालेले निदान हे आज भारतात स्तनाच्या कर्करोगामुळे (कॅन्सर) झालेल्या महिला रुग्णांच्या मृत्यूचे मुख्य कारण आहे. स्तनांच्या कर्करोगाचे (कॅन्सर) लवकरात लवकर झालेले निदान हे पेशंट चा जिव वाचवण्यासाठी तसेच उपचारांची उपयुक्तता वाढविण्यात मोलाचे असते.सद्य उपलब्ध आणि सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रचलित निदान प्रकारांमध्ये कर्करोग (कॅन्सर) झाल्यावर तो झाला आहे हे …

Breast cancer awareness ! Need of time Read More »

उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !

उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करणे म्हणजे ट्रेंड! अन्नाची नको तेवढी चिरफाड आणि चर्चा परंतु निष्कर्ष बरेचदा साशंक म्हणजे dietetics. साधे सोपे ताजे परिचयाचे आणि शरीराला आणि मनाला सात्म्य असलेले अन्न आज दुरापास्त झालेय. अगदी बिचारे पाणी देखील यातून सुटले नाही. किती लिटर किंवा मिलिलिटर पाणी कसे प्यावे. पाणी पिऊन वजन कसे …

उदक गाथा ! पाण्याची गोष्ट ! Read More »

उदरस्थ :काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ?

उदरस्थ :  काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ?(जन्म ते मृत्यू प्रवासातील शाश्वत तेज /भूक) आयुष्याच्या अनेक अलंकारिक व्याख्या आहेत. मला सगळ्यात विचित्र वाटलेली आणि तरीही पटलेली एक व्याख्या अशी होय.“आयुष्य म्हणजे काय असते? आयुष्य म्हणजे नाळ कापल्यानंतरचे अर्भकाचे वजन आणि कालांतराने त्याच्या मृत्यूनंतर शिल्लक राहिलेल्या राखेचे वजन यामध्ये खाल्ल्या गेलेल्या अन्नाचे वजन …

उदरस्थ :काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ? Read More »

Shopping Cart