Marathi Blogs

खाताना हा विचार नक्की करा!

स्थानिक पारंपरिक पदार्थच का खावे ? स्थानिक आहारीय अन्न च का वापरावे ? माझ्या लेखांचा भर स्थानिक अन्न आणि पारंपरिक पदार्थांवर असतो. फक्त शरीराला चांगले म्हणून खा एवढा मर्यादित हा विषय नाही. स्थानिक प्रदेशात होणारे अन्न ,भाज्या, फळफळावळ खरेदी करणे आणि खाणे याचे सर्वगामी परिणाम सकारात्मक कसे होऊ शकतात. हे थोडक्यात बघू . स्थानिक पदार्थ …

खाताना हा विचार नक्की करा! Read More »

उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!?????

उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!????? “आई, हे उपासाच्या फराळाचे ताट आहे?” विस्फारलेल्या डोळ्यांनी मी सासूबाई ना विचारत होते.लग्नानंतरच्या पहिल्याच नवरात्राच्या अष्टमीला सवाष्ण फराळाला आली होती,मी नुकतीच पुण्याहून नाशकात घरी पोचत होते,आई ताट वाढत होत्या.त्यांच्या गोड़ आवाजात , अगं आलीस का ग? मधून आता तुझा आयुर्वेदिक उपदेश सुरु नको करुस इशारा मला कळला होता, म्हणून मी लगेच …

उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!????? Read More »

cornflakes, breakfast, healthy-3036771.jpg

“वाडगेभर निर्जीव अन्न :आजची फॅशन “

“वाडगेभर निर्जीव अन्न: आजची फॅशन ” “अ बाउल ऑफ डेड फूड” या माझ्या wordpress  च्या ब्लॉग बद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी हि पोस्ट अजून विस्तृत मराठी मध्ये लिहली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल असे वारंवार सुचवले. हि पोस्ट त्या वाचकांना dedicated ! आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात …

“वाडगेभर निर्जीव अन्न :आजची फॅशन “ Read More »

शेवटी भाषेत काय ठेवलेय हो?

मला कायम प्रश्न पडतो कि लिखाण शुद्ध अशुद्ध असू शकते .भाषा शुद्ध किंवा अशुद्ध कशी असू शकेल . भाषेचा बाज ,बोलण्याचा ढंग हे ते त्या त्या ठिकाणच्या लोकांचा आत्मा असतो ओळख असते उलट. लहानपणी २ नंबर जास्त जर मला कुठल्या विषयावरून चिडवले गेले असेल तर ती माझी भाषा किंवा बोलण्याची पद्धत (जी periodically rather geographically …

शेवटी भाषेत काय ठेवलेय हो? Read More »

Head up gorgeous: Figure it out !

Remember the farmer,tiger, grass and goat puzzle? Some puzzles are timeless.They are not forgotten, they are just passed on and cherished endless by many generation. The boat that can carry only two things at a time, the confused farmer and more confused us in our childhood how n whom to carry first so that grass …

Head up gorgeous: Figure it out ! Read More »

‘She’ left ‘her’,when she was more of a girl than granny!

An email from a 29 yrs old lady to me , “Dear doctor , i  didn’t get my periods from last 13 months . Is it a menopause?” Some of female patients between the age 30 to 35 yrs frequently complain irregular periods,irregular patterns of bleeding ,loss of libido(loss of sexual drive) and complaints like …

‘She’ left ‘her’,when she was more of a girl than granny! Read More »

Moral Ethics and Ethical Dilemma

“अर्रे ए मादर***….चाल कि पेप्सी खाऊ कि …… अगदी दवाखान्यालगत असलेल्या शाळेच्या ग्राउंड वरून जोरात कोणीतरी निरागस विद्यार्थी आपल्या परममित्राला संबोधून बोलत होता . समोरच्या पेशंट आजीनी चमकून खरे तर दचकून माझ्याकडे पहिले आणि कसेबसे हसत बोलल्या , “आज कालची मुले ना …” मी फक्त हम्म म्हंटले . हाच प्रसंग आणि कारण आजचा हा ब्लॉग …

Moral Ethics and Ethical Dilemma Read More »

एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा

पेशंट खूप जास्त काळाने येणे हि डॉक्टरच्या यशाची पावती असते . याउलट पेशंट वारंवार आला कि डॉक्टरलाच असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे किंबहुना वाटायलाच हवे . पेशंट चे हित हेच आम्हा वैद्यकीय व्यवसायाचे ध्येय आहे . योग्य औषधी , हवे ते जीवनशैलीत ले बदल , योग्य आहार असे सगळे उपाययोजना योजूनही एका स्त्री रुग्णास बरे वाटत …

एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा Read More »

Fever fever …everywhere!

आज एक विनोद वाचनात आला . ” जसे गांडूळ ला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात,, तसे डासांना डॉक्टर चा मित्र म्हणतात ” हसू आले आणि एवढ्यातच एका ग्रुप वर, “viral fever ने जे थैमान घातलेय त्याबाबत लिहाल का?” अशी वारंवार आलेली सूचना आठवली . म्हणायला हा साधा ताप patients  बरोबर आम्हा डॉक्टर्स ची हि धांदल उडवतो आहे. …

Fever fever …everywhere! Read More »

🐦🍛काकस्पर्श  :एक  आगळीवेगळी  फसलेली order

भटकंती , खाण्याची आवड असलेले लोक अनुभव समृध्द असतात . शब्दश: ठेचा खाउन  शहाणे होतात हे पटवून देणारा अनुभव नुकताच आम्हाला आला.  वेगवेगळे खाद्य पदार्थ  खाण्याची उर्मी आणि हिम्मत असणार्या  लोकांच्या गटातले आम्ही म्हणजे मी  आणि माझा  नवरा, एवढ्यात नवीनच सुरु झालेल्या इक हॉटेल  मध्ये गेलो होतो . तसे japenese  पदार्थ थोडेफार try केले आहेत पण  …shashlik exotica( वाचताना ते मी Salisalic acid वाचले तोः …

🐦🍛काकस्पर्श  :एक  आगळीवेगळी  फसलेली order Read More »

Shopping Cart