Soul Food

Diet etiquette

“आहाराची बाराखडी” “आहारात् सर्वभूतानि संभवन्ति महीपते/ आहारेन् विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः//” (महाभारत) आहार हा प्रत्यक्ष प्राणाचे धारण करणारा घटक आहे.आहारापासूनच मनुष्याची आणि इतर जीवांची उत्पत्ती होते,आहारामुळेच त्या जीवांची वाढ आणि पोषण होते तर आहारामुळेच(चुकीच्या) त्यांचा नाश होतो. वेद,काव्य आणि पुराण लिखाणातून आहाराबाबाबत खूप मार्मिक दाखले वाचायला मिळतात. आहाराबाबत काही साधे सोपे नियम मार्गदर्शन आहेत का? …

Diet etiquette Read More »

cereal grains, sack, harvest-6106821.jpg

“Golden wheat in black list?”

 “आरोपीच्या पिंजरा आणि गहू “ गेले काही दिवस सकाळी सकाळी whats app पाहिले कि वाचकांचे खूप एकसारख्याच आशयांचे messages मला येताय . एक गव्हाबद्दलची भली मोठी पोस्ट आणि लगेच ख़ाली प्रश्न ,”म्हणजे आम्ही पोळ्या खाणे सोडावे की काय?” “गहू  खाणे बंद करू का आम्ही ?” “डॉ क्रुपया या पोस्ट बद्दल काहीतरी लिहा” असे अनेक प्रश्न …

“Golden wheat in black list?” Read More »

A list of traditional breakfast and snack food!

“तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणतात.अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?’ “असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना हि पोस्ट समर्पित आहे.यादी खूप मोठी होऊ शकते परंतु ,उदाहरणादाखल अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २९ पथ्य पदार्थांची यादी देत आहे.महिना …

A list of traditional breakfast and snack food! Read More »

खाताना हा विचार नक्की करा!

स्थानिक पारंपरिक पदार्थच का खावे ? स्थानिक आहारीय अन्न च का वापरावे ? माझ्या लेखांचा भर स्थानिक अन्न आणि पारंपरिक पदार्थांवर असतो. फक्त शरीराला चांगले म्हणून खा एवढा मर्यादित हा विषय नाही. स्थानिक प्रदेशात होणारे अन्न ,भाज्या, फळफळावळ खरेदी करणे आणि खाणे याचे सर्वगामी परिणाम सकारात्मक कसे होऊ शकतात. हे थोडक्यात बघू . स्थानिक पदार्थ …

खाताना हा विचार नक्की करा! Read More »

उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!?????

उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!????? “आई, हे उपासाच्या फराळाचे ताट आहे?” विस्फारलेल्या डोळ्यांनी मी सासूबाई ना विचारत होते.लग्नानंतरच्या पहिल्याच नवरात्राच्या अष्टमीला सवाष्ण फराळाला आली होती,मी नुकतीच पुण्याहून नाशकात घरी पोचत होते,आई ताट वाढत होत्या.त्यांच्या गोड़ आवाजात , अगं आलीस का ग? मधून आता तुझा आयुर्वेदिक उपदेश सुरु नको करुस इशारा मला कळला होता, म्हणून मी लगेच …

उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!????? Read More »

cornflakes, breakfast, healthy-3036771.jpg

“वाडगेभर निर्जीव अन्न :आजची फॅशन “

“वाडगेभर निर्जीव अन्न: आजची फॅशन ” “अ बाउल ऑफ डेड फूड” या माझ्या wordpress  च्या ब्लॉग बद्दल खूप सकारात्मक प्रतिक्रिया आणि आभार वाचकांनी कळवले. काही वाचकांनी हि पोस्ट अजून विस्तृत मराठी मध्ये लिहली तर  जास्त लोकांपर्यंत पोचून लिखाणाचे ध्येय साध्य होईल असे वारंवार सुचवले. हि पोस्ट त्या वाचकांना dedicated ! आज आहारशास्त्रात , पाकविधीशास्त्रात थोडक्यात …

“वाडगेभर निर्जीव अन्न :आजची फॅशन “ Read More »

Shopping Cart