Beauty,Media & Ayurveda!
सौंदर्य ,मीडिया आणि बळजबरीचा आयुर्वेद! आज सगळ्यात जास्त एनकॅश जो विषय होतो ते सौंदर्य, जनमानसावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे माध्यम मीडिया आणि ज्याच्या नुसत्या नावाने काहीही खपू शकते असा बिचारा आयुर्वेद हे तीन वर वर काहीच संबंध नसणारे टोकाचे विषय आज जाणून बुजून ,ठरवून एकत्र आणले गेले आहेत. मिलियन डॉलर मार्केट आणि कोर्पोरेट स्ट्रॅटेजी ची …