Kaleidoscope:Look in to self!
मनुष्याचे अंतरंग,मन हा एक अजब कॅलिडोस्कोप च आहे.विविध भावना रूप यांचे एक अजब रसायन च जणू! तहान भूक ,स्वसंरक्षण,भीती,आक्रमकता ह्या संवेदना आणि त्या व्यक्त करणे या क्रिया प्रत्येक सजीवात म्हणजे प्राणी आणि मनुष्य प्राणी सगळ्यात दिसतात. परंतु मनुष्यप्राण्यात याखेरीज प्रेम,आश्वासन,अधिकार,राग,चीड, अपमान, विरोध,न्यूनगंड,आत्मविश्वास,किळस,दबाव,असुरक्षितता,अपराधीपणा हे आणि असे अनेक सहजभाव कमी अधिक प्रमाणात निर्माण होत असतात. हे मनातील …