Spiritual health ?? What is this??
‘आध्यात्मिक स्वास्थ्य’ ???? हे काय असते? एक आयुर्वेदिक डॉक्टर आज अध्यात्मविषयी का लिहितेय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. मुळात आयुर्वेदाची संपूर्ण जडणघडण च मन शरीर आणि त्यांचे स्वास्थ्य यावर आहे. मानसिक /अध्यात्मिक स्वास्थ्याचा एकंदरीत शारीरिक स्वास्थ्यावर खूप मोठा प्रभाव असतो. आम्ही डॉक्टर नाना तर्हेचे रुग्ण बघत असतो. अगदी शुल्लक आजारामुळे काही रुग्ण खचून जातात …