skip to content

Ayurveda seasons

Tasty tales !

चवीचे सहा रस आहारीय विज्ञान या क्षेत्रातील अतिशय मूलभूत आणि अद्वितीय सिद्धांतांपैकी आयुर्वेदातील एक सिद्धांत म्हणजे षड्रस म्हणजेच \’सहा चवी\’ होत. जशी रसायन आणि भौतिक शास्त्रात केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीस वर ती शाखा सर्वस्वी अवलंबून असते अगदी तसेच आहारीय आणि औषधी पदार्थांची कार्मुकता म्हणजे शरीरावरील कार्य हे सहा रस किंवा चवी ठरवत असतात. प्रत्येक पदार्थ

Tasty tales ! Read More »

धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार

पावसाळा म्हणजे टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरमागरम कांदा भजे ! पावसाळा म्हणजे हातात लाडके पुस्तक,कॉफीचा कप आणि खिडकीचा एक छोटासा कोपरा. पावसाळा म्हणजे मुद्दाम छत्री रेनकोट दप्तरातच ठेवून भिजत भिजत घरी येऊन वळत टाकलेली पुस्तक वह्या आणि ओरडा खाल्लेला बाळू किंवा बाळी .पावसाळा म्हणजे अखंड कोसळत्या धारा झेलत सर केलेले दुर्ग .पावसाळा म्हणजे रद्द झालेली

धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार Read More »

Shopping Cart