breastfeeding

बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!

बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख ४. दिनांक ४/९/१८ मागील लेखात आपण बाळंतिणीच्या आहाराविषयी पहिले. बाळंतिणीचं विशेष आहार स्तन्याची देखील काळजी घेत असतोच. परंतु बाळंतिणीची शारीरिक मानसिक स्थिती जीवन शैली देखील उत्तम असणे तितकेच आवश्यक होय. बाळंतिणीला नुसते खायला दिले कि जबाबदारी संपते असे मुळीच नव्हे.उत्तम खायला दिले तरी त्या पोषक आहाराचे …

बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी! Read More »

बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया !

बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया ! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख ३. बाळाचा जन्म झाल्यावर नाळेद्वारे मिळणारे पोषण पुढे आईच्या स्तन्यातून मिळते. स्तन्य निर्मिती हि नैसर्गिक क्रिया असली तरी मातेचा आहार, जीवनशैली तिची शारीरिक आणि मानसिक काळजी या गोष्टी स्तन्य निर्मिती वाढविण्यास उपकारक ठरतात.आजच्या लेखात थोड्यक्यात मातेचा आहार ,विहार कसा असावा ते बघू. सूतिकापरिचर्या म्हणजे बाळंत …

बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया ! Read More »

बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध!

बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख २. जन्माला आल्याआल्या देशाचा नागरिक म्हणून मिळणारे हक्क मिळायच्या आधीच बाळाला स्तन्यपानाचा हक्क मिळालेला आहे.प्रत्येक नवजात शिशुच्या त्या हक्काची जबाबदारीने अमलबजावणी करणे किंबहुना त्याकरीता अनुकूल वातावरण उपलब्ध करणे ,हे आईइतकेच कुटुंबातील आणि आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य होय. नवजात शिशु बाहेर येताच वार गर्भाशयापासून विलग झाली …

बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध! Read More »

Shopping Cart