skip to content

Child psychology

हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा !!

(ह्या valentine डे पासून आहाराबरोबरच मनाचे आरोग्य आणि आयुर्वेद यावर लिखाण सुरु केले. पहिले दोन लेख इंग्रजीत पोस्ट झालेत. मराठी त लेख नाही म्हणून बरेच जणांनी नाराजी दर्शविली. इंग्रजी बरोबर मराठीत लिहण्याचा आग्रह झाला .हा पहिला लेख मराठीत आणायला उशीर होतोय. दुसरा लेख देखील अनुवाद करून लवकर आणीनच) हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा …

हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा !! Read More »

नकोसा गुटगुटीतपणा: चाईल्ड ओबेसिटी

राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख क्रमांक ६ दिनांक ६/९/१८ पोषणसप्ताहातील लेखांमध्ये एक लेख तरी बालकांमधील स्थूलता म्हणजे चाईल्ड ओबेसिटी वर लिहा असे खूप मेसेज आलेत म्हणून आजचा हा लेख बालकातील फाजील पोषण आणि स्थौल्य यावर लिहतेय. मागील लेखात आपण बाळ सहा महिन्याचे झाल्यावर साधारण २ वर्षाचे होईस्तोवर आहार कसा असावा हे पाहिलें.बाळ आता मोठे होऊ लागलेले …

नकोसा गुटगुटीतपणा: चाईल्ड ओबेसिटी Read More »

मेंदूचे अपहरण होतेय ! सावधान !

मोबाईल आणि माणूस म्हणून आपण दाखवत असलेली पदोपदोची भयानक असंवेदनशीलता यावरील एक विडिओ बघण्यात आला. अंगावर काटा उभा राहिला आणि याच जमातीचा मीही एक भाग आहेच लक्षात आल्यावर स्वतःची चीड वाटली लाजही वाटली. स्क्रीन साठीची हि आपली अधीनता भयावह आहे हे नक्कीच. यापूर्वी पोस्ट केलेला ब्लॉग हा व्यसन या शब्दाची ओळख करून देणारा होता.त्या पुढील …

मेंदूचे अपहरण होतेय ! सावधान ! Read More »

Shopping Cart