बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!
बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख ४. दिनांक ४/९/१८ मागील लेखात आपण बाळंतिणीच्या आहाराविषयी पहिले. बाळंतिणीचं विशेष आहार स्तन्याची देखील काळजी घेत असतोच. परंतु बाळंतिणीची शारीरिक मानसिक स्थिती जीवन शैली देखील उत्तम असणे तितकेच आवश्यक होय. बाळंतिणीला नुसते खायला दिले कि जबाबदारी संपते असे मुळीच नव्हे.उत्तम खायला दिले तरी त्या पोषक आहाराचे …