नकोसा गुटगुटीतपणा: चाईल्ड ओबेसिटी
राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख क्रमांक ६ दिनांक ६/९/१८ पोषणसप्ताहातील लेखांमध्ये एक लेख तरी बालकांमधील स्थूलता म्हणजे चाईल्ड ओबेसिटी वर लिहा असे खूप मेसेज आलेत म्हणून आजचा हा लेख बालकातील फाजील पोषण आणि स्थौल्य यावर लिहतेय. मागील लेखात आपण बाळ सहा महिन्याचे झाल्यावर साधारण २ वर्षाचे होईस्तोवर आहार कसा असावा हे पाहिलें.बाळ आता मोठे होऊ लागलेले …