Are we becoming walking zombies?
चालते फिरते झॉम्बी आणि आयुर्वेदाचा उतारा ! “रुपाली तू पुण्यात येशील ना, तुला तू सोडून गेलेले पुणे दिसणार नाही! ह्या करोनाने समाजाचे सर्वांगाने खच्चीकरण केलेय ग. खिरापत वाटावी ना तसे शंखपुष्पी, ब्राह्मी वाटण्याची आज गरज आहे, इतके मानसिक आरोग्य ढासळलेले दिसते पेशंट्स आणि आजूबाजूच्या लोकांचे. चालते फिरते झॉम्बी बनू कि काय आपण, अशी भीती वाटतेय” …