Diet etiquette
“आहाराची बाराखडी” “आहारात् सर्वभूतानि संभवन्ति महीपते/ आहारेन् विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः//” (महाभारत) आहार हा प्रत्यक्ष प्राणाचे धारण करणारा घटक आहे.आहारापासूनच मनुष्याची आणि इतर जीवांची उत्पत्ती होते,आहारामुळेच त्या जीवांची वाढ आणि पोषण होते तर आहारामुळेच(चुकीच्या) त्यांचा नाश होतो. वेद,काव्य आणि पुराण लिखाणातून आहाराबाबाबत खूप मार्मिक दाखले वाचायला मिळतात. आहाराबाबत काही साधे सोपे नियम मार्गदर्शन आहेत का? …