Dystonia needs to be talked !
मनाला चटका लावणारा ‘झटका ‘ !! हा प्रसंग मध्ये मध्ये आठवला कि त्रास होतो. स्वतःचा राग येतो. घरी काहीतरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असावा आणि माझ्या च एका नवीनच मैत्री झालेल्या मैत्रिणीला मी तिच्या आई ला घेऊन ये असं खूप वेळा आग्रह केला होता.सगळ्या जमल्या कि आम्ही मुली मुली गप्पा टप्पा मज्जा करायला मोकळ्या असायचो. ती नको …