Food, fire and human evolution!
“उत्क्रांती संस्कृती आणि आहारक्रांती ” !!!!!!!!!!! निरोगी जीवनशैली,उत्तम सकस आहार, योग्य व्यायाम, ताणतणाव नियोजन,मनाची प्रसन्नता तसेच आरोग्य आणि अध्यात्मिक आरोग्य म्हणजेच स्पिरिच्युअल हेल्थ या वेगवेगळ्या निकषांवर आज आरोग्य संकल्पनेवर काम होतेय. रोग प्रतिबंध यावर विशेष भर दिला जातो जे आयुर्वेद ग्रंथांचे मूळ तत्व होय. मनुष्य प्राण्याचे जीवन हे शरीर धारणास्तव,म्हणजे फक्त जगावे म्हणून केलेले अन्न …