Fever fever …everywhere!
आज एक विनोद वाचनात आला . ” जसे गांडूळ ला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात,, तसे डासांना डॉक्टर चा मित्र म्हणतात ” हसू आले आणि एवढ्यातच एका ग्रुप वर, “viral fever ने जे थैमान घातलेय त्याबाबत लिहाल का?” अशी वारंवार आलेली सूचना आठवली . म्हणायला हा साधा ताप patients बरोबर आम्हा डॉक्टर्स ची हि धांदल उडवतो आहे. …