Excuse me,dear bothering Obesity!

Does my Obesity affect my life quality? Obesity is the abnormal increase in weight, accumulation of fat tissues around waist ,abdomen and thighs. This increase in weight and fat deposition does not only hamper the overall look of the person. Apart from the cosmetic reasons obesity affects the health and the quality of life in … Continue reading Excuse me,dear bothering Obesity!

Keto,Ramesh-Suresh & Ayurveda!

There was Ramesh and there was Suresh. Dreams and hard work to achieve the masculine body and weight loss were paying off pretty in these two desperately regularly gym goers. One day Ramesh uttered a magic word into Suresh’s ear, “Keto ….Keto ...Keto” Magic began. Suresh started achieving the goals easily with great weight loss … Continue reading Keto,Ramesh-Suresh & Ayurveda!

मेंदूचे अपहरण होतेय ! सावधान !

मोबाईल आणि माणूस म्हणून आपण दाखवत असलेली पदोपदोची भयानक असंवेदनशीलता यावरील एक विडिओ बघण्यात आला. अंगावर काटा उभा राहिला आणि याच जमातीचा मीही एक भाग आहेच लक्षात आल्यावर स्वतःची चीड वाटली लाजही वाटली. स्क्रीन साठीची हि आपली अधीनता भयावह आहे हे नक्कीच. यापूर्वी पोस्ट केलेला ब्लॉग हा व्यसन या शब्दाची ओळख करून देणारा होता.त्या पुढील … Continue reading मेंदूचे अपहरण होतेय ! सावधान !

Dystonia needs to be talked !

मनाला चटका लावणारा 'झटका ' !! हा प्रसंग मध्ये मध्ये आठवला कि त्रास होतो. स्वतःचा राग येतो. घरी काहीतरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असावा आणि माझ्या च एका नवीनच मैत्री झालेल्या मैत्रिणीला मी तिच्या आई ला घेऊन ये असं खूप वेळा आग्रह केला होता.सगळ्या जमल्या कि आम्ही मुली मुली गप्पा टप्पा मज्जा करायला मोकळ्या असायचो. ती नको … Continue reading Dystonia needs to be talked !

‘Rangoli’ that you can literally eat!

Rangoli Pancake An early morning call from a friend, asking how was the Ganesh and Gauri festival. A causal question from her,“So, what is there in for breakfast today?” I answered expecting her reaction “ Rangoli pancake!”As expected she screamed What??? , I said yes you heard it correct. Yes you too read it correct. … Continue reading ‘Rangoli’ that you can literally eat!

धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार

पावसाळा म्हणजे टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरमागरम कांदा भजे ! पावसाळा म्हणजे हातात लाडके पुस्तक,कॉफीचा कप आणि खिडकीचा एक छोटासा कोपरा. पावसाळा म्हणजे मुद्दाम छत्री रेनकोट दप्तरातच ठेवून भिजत भिजत घरी येऊन वळत टाकलेली पुस्तक वह्या आणि ओरडा खाल्लेला बाळू किंवा बाळी .पावसाळा म्हणजे अखंड कोसळत्या धारा झेलत सर केलेले दुर्ग .पावसाळा म्हणजे रद्द झालेली … Continue reading धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार

“व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना?”

"व्यायाम आणि तुमची पत्रिका , गुण जुळताय ना?" वर्डप्रेसवरील माझ्या "मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ " या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून. पृथीवरील प्रत्येक सजीव मनुष्य हा एकमेव,अद्वितीय स्वतासारखा स्वतःच असा नमुना असतो.बोटांचे ठसे, स्वतंत्र आणि unique असा आवाज,डोळ्यांच्या बुबुळांची संरचना,मेंदूवरील वळ्या, जेनेटिक संरचना आणि मनाचा कारभार हे सगळे ओरडून ओरडून सिद्ध करतात … Continue reading “व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना?”

Soda:Tobacco of 21century.

फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्यसन ! माझ्या वर्डप्रेसवरील 'बबली,फ्रिझी,स्वीट ऍडिक्शन' ह्या लेखाचा हा मराठी अनुवाद होय. "पालक त्यांच्या मुलांना त्यांच्याच लाडाने मारताय का?पालक आपल्या मुलांना व्यसनी बनवताय का?खूप प्रेम आहे म्हणून किंवा नाही म्हणूं शकत नाही म्हणून आपणच आपल्या मुलांना गोड विष देताय का? मागे कुठेतरी एक वाक्य वाचले होते,'सोडा(शीतपेय) हे २१ व्या शतकाची तंबाखू!' मनोमन … Continue reading Soda:Tobacco of 21century.

Go live….Go hobby !

No man is happy and safe without hobby! This is the time when we have to intentionally draw our attention to the word hobby . The days are engaging us technologically ,stealing our peace and joy and taking us away from our soul. How many people we saw around us nowadays whose  hobbies we know … Continue reading Go live….Go hobby !