उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!?????
उपासाचे पंचपक्वानांचं ताट !!!!!!????? “आई, हे उपासाच्या फराळाचे ताट आहे?” विस्फारलेल्या डोळ्यांनी मी सासूबाई ना विचारत होते.लग्नानंतरच्या पहिल्याच नवरात्राच्या अष्टमीला सवाष्ण फराळाला आली होती,मी नुकतीच पुण्याहून नाशकात घरी पोचत होते,आई ताट वाढत होत्या.त्यांच्या गोड़ आवाजात , अगं आलीस का ग? मधून आता तुझा आयुर्वेदिक उपदेश सुरु नको करुस इशारा मला कळला होता, म्हणून मी लगेच …