Gut: The second brain in body!
आतडे: शरीरातील दुसरा मेंदू !!!! आपल्या शरीरात दोन दोन मेंदू आहे असे मी तुम्हाला म्हंटले तर ? किंवा आतड्याला देखील स्वतःचे मन असते असे म्हंटले तर ? ‘बटरफ्लाईज इन माय स्टमक’, ‘पोटात गलबलून आले’ ,’पोटात भीतीचा गोळा येणे’ ,ताण असताना एन्झायटी मध्ये वारंवार शौचास जावे वाटणे,कुणाचे मोठे दुःख बघितल्यावर आतडे पिळवटल्याची भावना अशी विविध भावनांची …