“Golden wheat in black list?”
“आरोपीच्या पिंजरा आणि गहू “ गेले काही दिवस सकाळी सकाळी whats app पाहिले कि वाचकांचे खूप एकसारख्याच आशयांचे messages मला येताय . एक गव्हाबद्दलची भली मोठी पोस्ट आणि लगेच ख़ाली प्रश्न ,”म्हणजे आम्ही पोळ्या खाणे सोडावे की काय?” “गहू खाणे बंद करू का आम्ही ?” “डॉ क्रुपया या पोस्ट बद्दल काहीतरी लिहा” असे अनेक प्रश्न …