Herbal Birbal…!
हर्बल म्हणजे काय रे भाऊ? आज हर्बल हा शब्द बाजारात अक्षरशः धुमाकूळ घालतोय. एका मोठ्या प्रदर्शनात आमचे क्रीम वापरून पहाच म्हणून एक विक्रेता आग्रह करत होता.”हर्बल आहे बघा तर खरे”. हर्बल शब्द ऐकून मी चमकले आणि थांबले. बघू तर म्हणून क्रीम ची मागील बाजू तपासू लागले .”Glyceryl Stearate,Cetyl Alcohol, Stearic Acid, Glycerin, Emulsifying Wax,Isopropyl Palmitate. …