बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध!
बाळाचा पहिला खाऊ : आईचे दूध! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख २. जन्माला आल्याआल्या देशाचा नागरिक म्हणून मिळणारे हक्क मिळायच्या आधीच बाळाला स्तन्यपानाचा हक्क मिळालेला आहे.प्रत्येक नवजात शिशुच्या त्या हक्काची जबाबदारीने अमलबजावणी करणे किंबहुना त्याकरीता अनुकूल वातावरण उपलब्ध करणे ,हे आईइतकेच कुटुंबातील आणि आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य होय. नवजात शिशु बाहेर येताच वार गर्भाशयापासून विलग झाली …