एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा
पेशंट खूप जास्त काळाने येणे हि डॉक्टरच्या यशाची पावती असते . याउलट पेशंट वारंवार आला कि डॉक्टरलाच असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे किंबहुना वाटायलाच हवे . पेशंट चे हित हेच आम्हा वैद्यकीय व्यवसायाचे ध्येय आहे . योग्य औषधी , हवे ते जीवनशैलीत ले बदल , योग्य आहार असे सगळे उपाययोजना योजूनही एका स्त्री रुग्णास बरे वाटत …