skip to content

Marathi cuisine

Tasty tales !

चवीचे सहा रस आहारीय विज्ञान या क्षेत्रातील अतिशय मूलभूत आणि अद्वितीय सिद्धांतांपैकी आयुर्वेदातील एक सिद्धांत म्हणजे षड्रस म्हणजेच \’सहा चवी\’ होत. जशी रसायन आणि भौतिक शास्त्रात केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीस वर ती शाखा सर्वस्वी अवलंबून असते अगदी तसेच आहारीय आणि औषधी पदार्थांची कार्मुकता म्हणजे शरीरावरील कार्य हे सहा रस किंवा चवी ठरवत असतात. प्रत्येक पदार्थ …

Tasty tales ! Read More »

Umm …I love pasta !

रविवारी ब्लॉग पब्लिश झाला कि त्यावर प्रश्न शंका आणि त्याबरोबर च एखादा विषय वाचक कायम सुचवत असतात.सुचवलेल्या विषयांवर मी लिहिण्याचा प्रयत्न करीतच असते. परंतु खूप विषय जमल्यामुळे हळू हळू एक एक विषय ब्लॉग साठी घेतेय. काही वाचक दरवेळेस आवर्जून आठवण करून देतात,कधी सहज तर कधी तक्रारीच्या स्वरात विचारतात.माझी कोलकात्याची एक महिला वाचक तर चक्क रुसली …

Umm …I love pasta ! Read More »

सूप,बीप आणि बरेच काही!

माझ्या ” द सूप लूप सागा: फूड अलर्ट ” या वॊर्डप्रेस वरील ब्लॉग चे हे मराठी रूपांतर होय. “तुम्हाला सांगते ,माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचे आरोग्य सगळ्यात आधी! फळे,सलाड सूप असे फक्त हेल्दी च पोटात जाईल असे मी कायम बघते.ते चिवडे तळलेलं अजिबात घरात नसते! “बँकेत उच्चपदस्थ आणि दोन गोड़ मुलींची आई असलेली माझी एक पेशंट खूप …

सूप,बीप आणि बरेच काही! Read More »

Celebrate sweets !

दिवाळीचे दिवस आहे पाहुणे ,भेटीगाठी आणि गोड़ पदार्थ हि देखील आगळीवेगळी पर्वणीच! याच धर्तीवर एका पेशंटच्या सहज विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आज ब्लॉग म्हणून पोस्ट करतेय. “डॉक्टर ,बाहेरील गोड व्यंजने विशेषतः खव्याची व्यंजने टाळावी असे तुम्ही कायम सुचवता. काही सहज सोप्या पारंपरिक गोड व्यंजनांची यादी देऊ शकाल का? थोडे आधी प्लॅन करून वेळ असेल तेंव्हा करता …

Celebrate sweets ! Read More »

no smoking, logo, symbols-24122.jpg

Soda:Tobacco of 21century.

फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्यसन ! माझ्या वर्डप्रेसवरील ‘बबली,फ्रिझी,स्वीट ऍडिक्शन’ ह्या लेखाचा हा मराठी अनुवाद होय. “पालक त्यांच्या मुलांना त्यांच्याच लाडाने मारताय का?पालक आपल्या मुलांना व्यसनी बनवताय का?खूप प्रेम आहे म्हणून किंवा नाही म्हणूं शकत नाही म्हणून आपणच आपल्या मुलांना गोड विष देताय का? मागे कुठेतरी एक वाक्य वाचले होते, ‘सोडा(शीतपेय) हे २१ व्या शतकाची तंबाखू!’ …

Soda:Tobacco of 21century. Read More »

A list of traditional breakfast and snack food!

“तुम्ही वैद्य लोक ब्रेड बटर खाऊ नका,आंबवलेला डोसा इडली खाऊ नका म्हणतात.अहो मग नाश्त्याला खायचे तरी काय आम्ही ?’ “असे डोळे मोठे आणि चेहरा एवढासा करून निरागस जाब विचारणाऱ्या माझ्या समस्त पेशंट वर्ग/मित्रमैत्रिणी/नातेवाईकांना हि पोस्ट समर्पित आहे.यादी खूप मोठी होऊ शकते परंतु ,उदाहरणादाखल अगदी महिनाभर नाश्त्याला पुरतील एवढे म्हणजे २९ पथ्य पदार्थांची यादी देत आहे.महिना …

A list of traditional breakfast and snack food! Read More »

Shopping Cart