skip to content

marathi lekh

अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)

अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)मागील आठवड्यात ‘उदकगाथा’ ह्या माझ्या जुन्या ब्लॉग वर एक डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली. त्यात सद्या करोना भयापोटी लोक कसे गरम पाण्याच्या गुळण्यावर गुळण्या करताय, गरम पाण्याची घशाला वाफ, मसाल्यांचा काढा ,मसाला चहा याचा कसा अतिरेक करत आहे याचा उल्लेख होता.एक डॉक्टर म्हणून त्यांची कळकळ त्यांनी व्यक्त केली आणि यावर सविस्तर …

अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा) Read More »

Tasty tales !

चवीचे सहा रस आहारीय विज्ञान या क्षेत्रातील अतिशय मूलभूत आणि अद्वितीय सिद्धांतांपैकी आयुर्वेदातील एक सिद्धांत म्हणजे षड्रस म्हणजेच \’सहा चवी\’ होत. जशी रसायन आणि भौतिक शास्त्रात केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीस वर ती शाखा सर्वस्वी अवलंबून असते अगदी तसेच आहारीय आणि औषधी पदार्थांची कार्मुकता म्हणजे शरीरावरील कार्य हे सहा रस किंवा चवी ठरवत असतात. प्रत्येक पदार्थ …

Tasty tales ! Read More »

Gut: The second brain in body!

आतडे: शरीरातील दुसरा मेंदू !!!! आपल्या शरीरात दोन दोन मेंदू आहे असे मी तुम्हाला म्हंटले तर ? किंवा आतड्याला देखील स्वतःचे मन असते असे म्हंटले तर ? ‘बटरफ्लाईज इन माय स्टमक’, ‘पोटात गलबलून आले’ ,’पोटात भीतीचा गोळा येणे’ ,ताण असताना एन्झायटी मध्ये वारंवार शौचास जावे वाटणे,कुणाचे मोठे दुःख बघितल्यावर आतडे पिळवटल्याची भावना अशी विविध भावनांची …

Gut: The second brain in body! Read More »

कॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण ?

कॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण ? “पुणे विद्यापीठाच्या आहारशास्त्र विभागात मी आणि तेथील आहारतज्द्न्य मॅम पारंपरिक पदार्थां वर चर्चा करत होतो. बोलता बोलता आयुर्वेदातील पथ्य पदार्थांविषयी मी बोलू लागले. त्यांनी लगेचच आधुनिक निकष लावून तुलना करायला सुरुवात केली. “रुपाली, त्या काळी वर्णन केलेले पदार्थ किती चपखल पणे रोगी व्यक्तीच्या पोषण गरजा पूर्ण करू …

कॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण ? Read More »

मेंदूचे अपहरण होतेय ! सावधान !

मोबाईल आणि माणूस म्हणून आपण दाखवत असलेली पदोपदोची भयानक असंवेदनशीलता यावरील एक विडिओ बघण्यात आला. अंगावर काटा उभा राहिला आणि याच जमातीचा मीही एक भाग आहेच लक्षात आल्यावर स्वतःची चीड वाटली लाजही वाटली. स्क्रीन साठीची हि आपली अधीनता भयावह आहे हे नक्कीच. यापूर्वी पोस्ट केलेला ब्लॉग हा व्यसन या शब्दाची ओळख करून देणारा होता.त्या पुढील …

मेंदूचे अपहरण होतेय ! सावधान ! Read More »

‘ए .ए . ‘एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख 

‘ए ..ए ‘एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख माझ्या ‘A’ for addiction: The Curtain Raiser!’या इंग्रजी ब्लॉग चा हा मराठी अनुवादित ब्लॉग होय.असे म्हणतात छंद हवा, व्यसन नको. आवड हवी नाद नको!खरेच व्यसन कुठलेही असो व्यसनी व्यक्तीच्या अगदी जवळच्या माणसाच्या  तोंडचे पाणी पुरवायला ते समर्थ असते.व्यसनात फक्त ती व्यसनी व्यक्ती नव्हे तर पूर्ण कुटुंब आणि जवळचे …

‘ए .ए . ‘एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख  Read More »

सूप,बीप आणि बरेच काही!

माझ्या ” द सूप लूप सागा: फूड अलर्ट ” या वॊर्डप्रेस वरील ब्लॉग चे हे मराठी रूपांतर होय. “तुम्हाला सांगते ,माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचे आरोग्य सगळ्यात आधी! फळे,सलाड सूप असे फक्त हेल्दी च पोटात जाईल असे मी कायम बघते.ते चिवडे तळलेलं अजिबात घरात नसते! “बँकेत उच्चपदस्थ आणि दोन गोड़ मुलींची आई असलेली माझी एक पेशंट खूप …

सूप,बीप आणि बरेच काही! Read More »

“व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना?”

“व्यायाम आणि तुमची पत्रिका , गुण जुळताय ना?” वर्डप्रेसवरील माझ्या “मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ ” या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून. पृथीवरील प्रत्येक सजीव मनुष्य हा एकमेव,अद्वितीय स्वतासारखा स्वतःच असा नमुना असतो.बोटांचे ठसे, स्वतंत्र आणि unique असा आवाज,डोळ्यांच्या बुबुळांची संरचना,मेंदूवरील वळ्या, जेनेटिक संरचना आणि मनाचा कारभार हे सगळे ओरडून ओरडून सिद्ध करतात …

“व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना?” Read More »

Moral Ethics and Ethical Dilemma

“अर्रे ए मादर***….चाल कि पेप्सी खाऊ कि …… अगदी दवाखान्यालगत असलेल्या शाळेच्या ग्राउंड वरून जोरात कोणीतरी निरागस विद्यार्थी आपल्या परममित्राला संबोधून बोलत होता . समोरच्या पेशंट आजीनी चमकून खरे तर दचकून माझ्याकडे पहिले आणि कसेबसे हसत बोलल्या , “आज कालची मुले ना …” मी फक्त हम्म म्हंटले . हाच प्रसंग आणि कारण आजचा हा ब्लॉग …

Moral Ethics and Ethical Dilemma Read More »

Shopping Cart