Frozen walk in aisles !
गोठवणाऱ्या गल्ल्या ,सुन्न मन आणि अन्नाची पाकिटे ! नाही नाही लेखाचे शीर्षक एखाद्या suspense कादंबरीचे किंवा अस्वस्थ समाजाचे वाटत असले तरी अजून पण मी आहारावरच लिहिते आहे. पुण्याहून अमेरिकेत येऊन तब्बल ८ महिने होताहेत पण अजूनही इथल्या काही गोष्टी झेपत नाहीएत. इथल्या अनेक गोष्टींनी मला प्रेमात पाडलंय, कित्येक वेळा जीव हुरहुरतो कि अरे यार आपण …