Ancient global and rooted!
जागतिकीकरण आणि आयुर्वेदिक सिद्धांताची शाश्वतता: दवाखान्यात येणारे बरेच पेशंट किंवा परिचित, नातेवाईक तुमच्या आयुर्वेदात पनीर सांगितलेय का, कँसर होता का असे प्रश्न विचारतात. किंवा हजारो वर्षापूर्वीचे आयुर्वेदिक सिद्धांत आज या अत्याधुनिक युगात कसे वापरले जाऊ शकतात किंवा व्हॅलिड होतात का ?अशाही शंका येतात. साहजिक त्या येणे अपेक्षित आहे किंबहुना यायलाच हव्या . आज जग बदलले, …