मायेची नाळ: बाळाची पहिली लाईफलाईन !
मायेची नाळ: बाळाची पहिली लाईफलाईन ! राष्ट्रीय पोषण सप्ताह : लेख क्रमांक १. पोषण हा शब्द आता इथे लिहिताना पहिली गोष्ट डोळ्यासमोर आली ती म्हणजे आई आणि बाळातील सर्वात महत्वाचा दुवा, पोषणाची पहिली शक्यता ,नाळ! होय नाळ जोडली जाणे इथेच अजून जन्मालाही न आलेल्या बाळाची पोषण कथा सुरु होते.हि नाळ बाळाच्या शरीराला व मनाला आईकडून …