Super food for Super Little Heros
लहान सुपरहिरो आणि सुपर फूड सवयी : राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख क्रमांक .७ लहान मुले झपाट्याने वाढत असतात.त्यांची पोषणमूल्ये निकड अर्थातच वृद्ध लोकांपेक्षा जास्त असते.वाढ, निर्मिती आणि स्थैर्य ह्या बाबी शरीरात प्रकर्षाने कार्यरत असतात. हे सर्व कफ दोषाचे गूण होत. लहान मुलांमध्ये कफ दोषाचे नैसर्गिक रीत्याच आधिक्य असते.हा कफ दोष, मुलांच्या शारीरिक वाढीस कारणीभूत असतो. …