Shopping: A poppy pill!
”मैनू शॉपिंग करांदे …” दर पंधरा दिवसांनी रविवारी एक ब्लॉग ह्या सिरीज मध्ये आपण सद्या वेगवगेळ्या व्यसनांबद्दल जाणून घेत आहोत.माझा मागील ब्लॉग ‘सेल,शॉप स्वाईप’ हा खरेदीचे व्यसन ह्या खूप वेगळ्या आणि आवश्यक विषयावर होता.त्याच ब्लॉग चे मराठी भाषांतर आज देत आहे.मूळ इंग्रजी ब्लॉग देखील वर्डप्रेस वर अवश्य वाचा. “मनुष्य गर्दीने फुलून जाणारे विविध मॉल, दुकाने, …