Umm …I love pasta !
रविवारी ब्लॉग पब्लिश झाला कि त्यावर प्रश्न शंका आणि त्याबरोबर च एखादा विषय वाचक कायम सुचवत असतात.सुचवलेल्या विषयांवर मी लिहिण्याचा प्रयत्न करीतच असते. परंतु खूप विषय जमल्यामुळे हळू हळू एक एक विषय ब्लॉग साठी घेतेय. काही वाचक दरवेळेस आवर्जून आठवण करून देतात,कधी सहज तर कधी तक्रारीच्या स्वरात विचारतात.माझी कोलकात्याची एक महिला वाचक तर चक्क रुसली …