People

Your Mind: Kaleidoscope of feelings !

Human mind is a strange kaleidoscope. It forms and plays the various shades of numeral emotions and feelings every minute.A strange chemistry of previous experiences, thought process, characters , beliefs,values and behavior decide the mental health of person. Thirst, hunger, self-defense, fear, aggression, sensitivity and ability and way of expression are seen in every living …

Your Mind: Kaleidoscope of feelings ! Read More »

उदरस्थ :काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ?

उदरस्थ :  काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ?(जन्म ते मृत्यू प्रवासातील शाश्वत तेज /भूक) आयुष्याच्या अनेक अलंकारिक व्याख्या आहेत. मला सगळ्यात विचित्र वाटलेली आणि तरीही पटलेली एक व्याख्या अशी होय.“आयुष्य म्हणजे काय असते? आयुष्य म्हणजे नाळ कापल्यानंतरचे अर्भकाचे वजन आणि कालांतराने त्याच्या मृत्यूनंतर शिल्लक राहिलेल्या राखेचे वजन यामध्ये खाल्ल्या गेलेल्या अन्नाचे वजन …

उदरस्थ :काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ? Read More »

Feed me soul full: food in illness.

पथ्य कल्पना पथ्य अन्न :(आजारपणात अन्न) पथ्य अन्न हि आयुर्वेदातील एक खूप वेगळी आणि एकमेव विचारधारा आहे. जेंव्हा पचनशक्ती मंदावलेली असते,व्याधी झालेले असतात तेंव्हा अर्थातच शरीर नेहमीप्रमाणे अन्न पचवू शकत नाही. किंबहुना अशा वेळेस खाल्ले गेलेले चुकीचे अन्न व्याधी वाढवण्यास च कारणीभूत होऊ शकते. मंदावलेला पाचक अग्नी हळू हळू सामान्य होईस्तोवर किंबहुना तोच सामान्य व्हावा …

Feed me soul full: food in illness. Read More »

Umm …I love pasta !

रविवारी ब्लॉग पब्लिश झाला कि त्यावर प्रश्न शंका आणि त्याबरोबर च एखादा विषय वाचक कायम सुचवत असतात.सुचवलेल्या विषयांवर मी लिहिण्याचा प्रयत्न करीतच असते. परंतु खूप विषय जमल्यामुळे हळू हळू एक एक विषय ब्लॉग साठी घेतेय. काही वाचक दरवेळेस आवर्जून आठवण करून देतात,कधी सहज तर कधी तक्रारीच्या स्वरात विचारतात.माझी कोलकात्याची एक महिला वाचक तर चक्क रुसली …

Umm …I love pasta ! Read More »

“Brain on meditation mode :Shirodhara!”

“I cant believe my son can sleep so calm ……. its magic or what.” Screaming with happiness my patient\’s mother almost hugged me. 6 yrs old Kartik ,a patient of epilepsy and a bright hyperactive child was showing progress after i introduced Shirodhara along with the medicines. It was a tough job not less than …

“Brain on meditation mode :Shirodhara!” Read More »

Gut: The second brain in body!

आतडे: शरीरातील दुसरा मेंदू !!!! आपल्या शरीरात दोन दोन मेंदू आहे असे मी तुम्हाला म्हंटले तर ? किंवा आतड्याला देखील स्वतःचे मन असते असे म्हंटले तर ? ‘बटरफ्लाईज इन माय स्टमक’, ‘पोटात गलबलून आले’ ,’पोटात भीतीचा गोळा येणे’ ,ताण असताना एन्झायटी मध्ये वारंवार शौचास जावे वाटणे,कुणाचे मोठे दुःख बघितल्यावर आतडे पिळवटल्याची भावना अशी विविध भावनांची …

Gut: The second brain in body! Read More »

‘ए .ए . ‘एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख 

‘ए ..ए ‘एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख माझ्या ‘A’ for addiction: The Curtain Raiser!’या इंग्रजी ब्लॉग चा हा मराठी अनुवादित ब्लॉग होय.असे म्हणतात छंद हवा, व्यसन नको. आवड हवी नाद नको!खरेच व्यसन कुठलेही असो व्यसनी व्यक्तीच्या अगदी जवळच्या माणसाच्या  तोंडचे पाणी पुरवायला ते समर्थ असते.व्यसनात फक्त ती व्यसनी व्यक्ती नव्हे तर पूर्ण कुटुंब आणि जवळचे …

‘ए .ए . ‘एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख  Read More »

Shopping Cart