मेंदूचे अपहरण होतेय ! सावधान !
मोबाईल आणि माणूस म्हणून आपण दाखवत असलेली पदोपदोची भयानक असंवेदनशीलता यावरील एक विडिओ बघण्यात आला. अंगावर काटा उभा राहिला आणि याच जमातीचा मीही एक भाग आहेच लक्षात आल्यावर स्वतःची चीड वाटली लाजही वाटली. स्क्रीन साठीची हि आपली अधीनता भयावह आहे हे नक्कीच. यापूर्वी पोस्ट केलेला ब्लॉग हा व्यसन या शब्दाची ओळख करून देणारा होता.त्या पुढील …