Get roasted, stay alive!
एका वाचकांनी सुचविल्यामुळे हे लिहितेय. कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा स्वतःच्या काळजी बद्दल तर बोलूच परंतु हे नक्की करा. सुदैवाने आज या क्षणाला घरात गारव्यात सावलीत बसून उन्हाचे बाहेर पडू नये असे डोस देणे विरोधाभास वाटतोय कारण, मला तुम्हाला कदाचित शक्य होईल बाहेर उन्हात जाणे टाळणे. परंतु जे लोक उन्हातच काम करतात उदा.बिल्डिंग मधील वॉचमन, …