अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)
अती तेथे माती ! (वाफ गुळण्या काढा)मागील आठवड्यात ‘उदकगाथा’ ह्या माझ्या जुन्या ब्लॉग वर एक डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली. त्यात सद्या करोना भयापोटी लोक कसे गरम पाण्याच्या गुळण्यावर गुळण्या करताय, गरम पाण्याची घशाला वाफ, मसाल्यांचा काढा ,मसाला चहा याचा कसा अतिरेक करत आहे याचा उल्लेख होता.एक डॉक्टर म्हणून त्यांची कळकळ त्यांनी व्यक्त केली आणि यावर सविस्तर …