उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !
उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करणे म्हणजे ट्रेंड! अन्नाची नको तेवढी चिरफाड आणि चर्चा परंतु निष्कर्ष बरेचदा साशंक म्हणजे dietetics. साधे सोपे ताजे परिचयाचे आणि शरीराला आणि मनाला सात्म्य असलेले अन्न आज दुरापास्त झालेय. अगदी बिचारे पाणी देखील यातून सुटले नाही. किती लिटर किंवा मिलिलिटर पाणी कसे प्यावे. पाणी पिऊन वजन कसे …