छोटी मूठ ,मोठी भूक :बाळाचा आहार!
छोटी मूठ ,मोठी भूक :बाळाचा आहार! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख क्रमांक ५ . सुरुवातीचे ३ ते ४ महिने आईचे स्तन्य बाळाचे पोषण आणि वाढ यासाठी समर्थ असतात.बाळाचे वजन उत्तम वाढत असेल आईला दूध उत्तम येत असेल तर सहा महिने पूर्ण होईस्तोवर केवळ आईचे दूध देणे अतिशय आदर्श होय.जोवर बाळाला पहिले दात येत नाही तोवर अर्थातच …