“व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना?”
“व्यायाम आणि तुमची पत्रिका , गुण जुळताय ना?” वर्डप्रेसवरील माझ्या “मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ ” या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून. पृथीवरील प्रत्येक सजीव मनुष्य हा एकमेव,अद्वितीय स्वतासारखा स्वतःच असा नमुना असतो.बोटांचे ठसे, स्वतंत्र आणि unique असा आवाज,डोळ्यांच्या बुबुळांची संरचना,मेंदूवरील वळ्या, जेनेटिक संरचना आणि मनाचा कारभार हे सगळे ओरडून ओरडून सिद्ध करतात …