Soda:Tobacco of 21century.
फेसाळत्या बुडबुड्यांचे गोड व्यसन ! माझ्या वर्डप्रेसवरील ‘बबली,फ्रिझी,स्वीट ऍडिक्शन’ ह्या लेखाचा हा मराठी अनुवाद होय. “पालक त्यांच्या मुलांना त्यांच्याच लाडाने मारताय का?पालक आपल्या मुलांना व्यसनी बनवताय का?खूप प्रेम आहे म्हणून किंवा नाही म्हणूं शकत नाही म्हणून आपणच आपल्या मुलांना गोड विष देताय का? मागे कुठेतरी एक वाक्य वाचले होते, ‘सोडा(शीतपेय) हे २१ व्या शतकाची तंबाखू!’ …