🐦🍛काकस्पर्श :एक आगळीवेगळी फसलेली order
भटकंती , खाण्याची आवड असलेले लोक अनुभव समृध्द असतात . शब्दश: ठेचा खाउन शहाणे होतात हे पटवून देणारा अनुभव नुकताच आम्हाला आला. वेगवेगळे खाद्य पदार्थ खाण्याची उर्मी आणि हिम्मत असणार्या लोकांच्या गटातले आम्ही म्हणजे मी आणि माझा नवरा, एवढ्यात नवीनच सुरु झालेल्या इक हॉटेल मध्ये गेलो होतो . तसे japenese पदार्थ थोडेफार try केले आहेत पण …shashlik exotica( वाचताना ते मी Salisalic acid वाचले तोः …