Are we becoming walking zombies?

चालते फिरते झॉम्बी आणि आयुर्वेदाचा उतारा ! "रुपाली तू पुण्यात येशील ना, तुला तू सोडून गेलेले पुणे दिसणार नाही! ह्या करोनाने समाजाचे सर्वांगाने खच्चीकरण केलेय ग. खिरापत वाटावी ना तसे शंखपुष्पी, ब्राह्मी वाटण्याची आज गरज आहे, इतके मानसिक आरोग्य ढासळलेले दिसते पेशंट्स आणि आजूबाजूच्या लोकांचे. चालते फिरते झॉम्बी बनू कि काय आपण, अशी भीती वाटतेय … Continue reading Are we becoming walking zombies?

एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा

पेशंट खूप जास्त काळाने येणे हि डॉक्टरच्या यशाची पावती असते . याउलट पेशंट वारंवार आला कि डॉक्टरलाच असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे किंबहुना वाटायलाच हवे . पेशंट चे हित हेच आम्हा वैद्यकीय व्यवसायाचे ध्येय आहे . योग्य औषधी , हवे ते जीवनशैलीत ले बदल , योग्य आहार असे सगळे उपाययोजना योजूनही एका स्त्री रुग्णास बरे वाटत … Continue reading एक केस , एक विचार :शरीराच्या वेदना मनाचा आरसा

हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा !!

(ह्या valentine डे पासून आहाराबरोबरच मनाचे आरोग्य आणि आयुर्वेद यावर लिखाण सुरु केले. पहिले दोन लेख इंग्रजीत पोस्ट झालेत. मराठी त लेख नाही म्हणून बरेच जणांनी नाराजी दर्शविली. इंग्रजी बरोबर मराठीत लिहण्याचा आग्रह झाला .हा पहिला लेख मराठीत आणायला उशीर होतोय. दुसरा लेख देखील अनुवाद करून लवकर आणीनच) हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा … Continue reading हृदयाचा आणि मनाचा काडीमोड !नको रे बाबा !!