Travel

abstract, angel, bass-1238660.jpg

Frozen walk in aisles !

गोठवणाऱ्या गल्ल्या ,सुन्न मन आणि अन्नाची पाकिटे ! नाही नाही लेखाचे शीर्षक एखाद्या suspense कादंबरीचे किंवा अस्वस्थ समाजाचे वाटत असले तरी अजून पण मी आहारावरच लिहिते आहे. पुण्याहून अमेरिकेत येऊन तब्बल ८ महिने होताहेत पण अजूनही इथल्या काही गोष्टी झेपत नाहीएत. इथल्या अनेक गोष्टींनी मला प्रेमात पाडलंय, कित्येक वेळा जीव हुरहुरतो कि अरे यार आपण …

Frozen walk in aisles ! Read More »

Feed me soul full: food in illness.

पथ्य कल्पना पथ्य अन्न :(आजारपणात अन्न) पथ्य अन्न हि आयुर्वेदातील एक खूप वेगळी आणि एकमेव विचारधारा आहे. जेंव्हा पचनशक्ती मंदावलेली असते,व्याधी झालेले असतात तेंव्हा अर्थातच शरीर नेहमीप्रमाणे अन्न पचवू शकत नाही. किंबहुना अशा वेळेस खाल्ले गेलेले चुकीचे अन्न व्याधी वाढवण्यास च कारणीभूत होऊ शकते. मंदावलेला पाचक अग्नी हळू हळू सामान्य होईस्तोवर किंबहुना तोच सामान्य व्हावा …

Feed me soul full: food in illness. Read More »

One query : Diet and bone health!

रविवार ब्लॉग्स च्या नियमित वाचकांचा लेखांवर आवर्जून प्रतिसाद येत असतो. लेखातील विषयावर किंवा त्या संबंधित इतर पैलूंवर वाचकांकडून प्रश्न, शंका आणि अनुभव देखील सतत पोचत असतात. हे प्रश्न शंका आणि त्याची उत्तरे इतरही वाचकांना उपयोगी पडतील असा एक विचार येऊन काही ब्लॉग्स हे वाचकांच्या शंका आणि त्यांची उत्तरे असे ठेवले तर ? आजचा ब्लॉग हा …

One query : Diet and bone health! Read More »

शेवटी भाषेत काय ठेवलेय हो?

मला कायम प्रश्न पडतो कि लिखाण शुद्ध अशुद्ध असू शकते .भाषा शुद्ध किंवा अशुद्ध कशी असू शकेल . भाषेचा बाज ,बोलण्याचा ढंग हे ते त्या त्या ठिकाणच्या लोकांचा आत्मा असतो ओळख असते उलट. लहानपणी २ नंबर जास्त जर मला कुठल्या विषयावरून चिडवले गेले असेल तर ती माझी भाषा किंवा बोलण्याची पद्धत (जी periodically rather geographically …

शेवटी भाषेत काय ठेवलेय हो? Read More »

Shopping Cart