skip to content

food

Gut: The second brain in body!

आतडे: शरीरातील दुसरा मेंदू !!!! आपल्या शरीरात दोन दोन मेंदू आहे असे मी तुम्हाला म्हंटले तर ? किंवा आतड्याला देखील स्वतःचे मन असते असे म्हंटले तर ? ‘बटरफ्लाईज इन माय स्टमक’, ‘पोटात गलबलून आले’ ,’पोटात भीतीचा गोळा येणे’ ,ताण असताना एन्झायटी मध्ये वारंवार शौचास जावे वाटणे,कुणाचे मोठे दुःख बघितल्यावर आतडे पिळवटल्याची भावना अशी विविध भावनांची …

Gut: The second brain in body! Read More »

Keto,Ramesh-Suresh & Ayurveda!

There was Ramesh and there was Suresh. Dreams and hard work to achieve the masculine body and weight loss were paying off pretty in these two desperately regularly gym goers. One day Ramesh uttered a magic word into Suresh’s ear, “Keto ….Keto …Keto” Magic began. Suresh started achieving the goals easily with great weight loss …

Keto,Ramesh-Suresh & Ayurveda! Read More »

सूप,बीप आणि बरेच काही!

माझ्या ” द सूप लूप सागा: फूड अलर्ट ” या वॊर्डप्रेस वरील ब्लॉग चे हे मराठी रूपांतर होय. “तुम्हाला सांगते ,माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचे आरोग्य सगळ्यात आधी! फळे,सलाड सूप असे फक्त हेल्दी च पोटात जाईल असे मी कायम बघते.ते चिवडे तळलेलं अजिबात घरात नसते! “बँकेत उच्चपदस्थ आणि दोन गोड़ मुलींची आई असलेली माझी एक पेशंट खूप …

सूप,बीप आणि बरेच काही! Read More »

Celebrate sweets !

दिवाळीचे दिवस आहे पाहुणे ,भेटीगाठी आणि गोड़ पदार्थ हि देखील आगळीवेगळी पर्वणीच! याच धर्तीवर एका पेशंटच्या सहज विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आज ब्लॉग म्हणून पोस्ट करतेय. “डॉक्टर ,बाहेरील गोड व्यंजने विशेषतः खव्याची व्यंजने टाळावी असे तुम्ही कायम सुचवता. काही सहज सोप्या पारंपरिक गोड व्यंजनांची यादी देऊ शकाल का? थोडे आधी प्लॅन करून वेळ असेल तेंव्हा करता …

Celebrate sweets ! Read More »

Diet etiquette

“आहाराची बाराखडी” “आहारात् सर्वभूतानि संभवन्ति महीपते/ आहारेन् विवर्धन्ते तेन जीवन्ति जन्तवः//” (महाभारत) आहार हा प्रत्यक्ष प्राणाचे धारण करणारा घटक आहे.आहारापासूनच मनुष्याची आणि इतर जीवांची उत्पत्ती होते,आहारामुळेच त्या जीवांची वाढ आणि पोषण होते तर आहारामुळेच(चुकीच्या) त्यांचा नाश होतो. वेद,काव्य आणि पुराण लिखाणातून आहाराबाबाबत खूप मार्मिक दाखले वाचायला मिळतात. आहाराबाबत काही साधे सोपे नियम मार्गदर्शन आहेत का? …

Diet etiquette Read More »

धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार

पावसाळा म्हणजे टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरमागरम कांदा भजे ! पावसाळा म्हणजे हातात लाडके पुस्तक,कॉफीचा कप आणि खिडकीचा एक छोटासा कोपरा. पावसाळा म्हणजे मुद्दाम छत्री रेनकोट दप्तरातच ठेवून भिजत भिजत घरी येऊन वळत टाकलेली पुस्तक वह्या आणि ओरडा खाल्लेला बाळू किंवा बाळी .पावसाळा म्हणजे अखंड कोसळत्या धारा झेलत सर केलेले दुर्ग .पावसाळा म्हणजे रद्द झालेली …

धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार Read More »

Shopping Cart