बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!

बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख ४. दिनांक ४/९/१८ मागील लेखात आपण बाळंतिणीच्या आहाराविषयी पहिले. बाळंतिणीचं विशेष आहार स्तन्याची देखील काळजी घेत असतोच. परंतु बाळंतिणीची शारीरिक मानसिक स्थिती जीवन शैली देखील उत्तम असणे तितकेच आवश्यक होय. बाळंतिणीला नुसते खायला दिले कि जबाबदारी संपते असे मुळीच नव्हे.उत्तम खायला दिले तरी त्या पोषक आहाराचे … Continue reading बाळंतिणीची काळजी : उत्तम स्तन्यासाठी!

बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया !

बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया ! राष्ट्रीय पोषण सप्ताह लेख ३. बाळाचा जन्म झाल्यावर नाळेद्वारे मिळणारे पोषण पुढे आईच्या स्तन्यातून मिळते. स्तन्य निर्मिती हि नैसर्गिक क्रिया असली तरी मातेचा आहार, जीवनशैली तिची शारीरिक आणि मानसिक काळजी या गोष्टी स्तन्य निर्मिती वाढविण्यास उपकारक ठरतात.आजच्या लेखात थोड्यक्यात मातेचा आहार ,विहार कसा असावा ते बघू. सूतिकापरिचर्या म्हणजे बाळंत … Continue reading बाळंतिणीचा आहार: उत्तम स्तन्याचा पाया !

मायेची नाळ: बाळाची पहिली लाईफलाईन !

मायेची नाळ: बाळाची पहिली लाईफलाईन ! राष्ट्रीय पोषण सप्ताह : लेख क्रमांक १. पोषण हा शब्द आता इथे लिहिताना पहिली गोष्ट डोळ्यासमोर आली ती म्हणजे आई आणि बाळातील सर्वात महत्वाचा दुवा, पोषणाची पहिली शक्यता ,नाळ! होय नाळ जोडली जाणे इथेच अजून जन्मालाही न आलेल्या बाळाची पोषण कथा सुरु होते.हि नाळ बाळाच्या शरीराला व मनाला आईकडून … Continue reading मायेची नाळ: बाळाची पहिली लाईफलाईन !

Gut: The second brain in body!

आतडे: शरीरातील दुसरा मेंदू !!!! आपल्या शरीरात दोन दोन मेंदू आहे असे मी तुम्हाला म्हंटले तर ? किंवा आतड्याला देखील स्वतःचे मन असते असे म्हंटले तर ? 'बटरफ्लाईज इन माय स्टमक', 'पोटात गलबलून आले' ,'पोटात भीतीचा गोळा येणे' ,ताण असताना एन्झायटी मध्ये वारंवार शौचास जावे वाटणे,कुणाचे मोठे दुःख बघितल्यावर आतडे पिळवटल्याची भावना अशी विविध भावनांची … Continue reading Gut: The second brain in body!

One query : Diet and bone health!

रविवार ब्लॉग्स च्या नियमित वाचकांचा लेखांवर आवर्जून प्रतिसाद येत असतो. लेखातील विषयावर किंवा त्या संबंधित इतर पैलूंवर वाचकांकडून प्रश्न, शंका आणि अनुभव देखील सतत पोचत असतात. हे प्रश्न शंका आणि त्याची उत्तरे इतरही वाचकांना उपयोगी पडतील असा एक विचार येऊन काही ब्लॉग्स हे वाचकांच्या शंका आणि त्यांची उत्तरे असे ठेवले तर ? आजचा ब्लॉग हा … Continue reading One query : Diet and bone health!

कॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण ?

कॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण ? "पुणे विद्यापीठाच्या आहारशास्त्र विभागात मी आणि तेथील आहारतज्द्न्य मॅम पारंपरिक पदार्थां वर चर्चा करत होतो. बोलता बोलता आयुर्वेदातील पथ्य पदार्थांविषयी मी बोलू लागले. त्यांनी लगेचच आधुनिक निकष लावून तुलना करायला सुरुवात केली."रुपाली, त्या काळी वर्णन केलेले पदार्थ किती चपखल पणे रोगी व्यक्तीच्या पोषण गरजा पूर्ण करू शकताय. … Continue reading कॅलरी विरुद्ध पोषण :कॅलरी महत्वाची कि पोषण ?

‘ए ..ए .’एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख 

'ए ..ए .'एडिक्शन' चा : व्यसनाची तोंडओळख माझ्या 'A' for addiction: The Curtain Raiser!'या इंग्रजी ब्लॉग चा हा मराठी अनुवादित ब्लॉग होय.असे म्हणतात छंद हवा, व्यसन नको. आवड हवी नाद नको!खरेच व्यसन कुठलेही असो व्यसनी व्यक्तीच्या अगदी जवळच्या माणसाच्या  तोंडचे पाणी पुरवायला ते समर्थ असते.व्यसनात फक्त ती व्यसनी व्यक्ती नव्हे तर पूर्ण कुटुंब आणि जवळचे … Continue reading ‘ए ..ए .’एडिक्शन’ चा : व्यसनाची तोंडओळख 

सूप,बीप आणि बरेच काही!

माझ्या" द सूप लूप सागा: फूड अलर्ट " या वॊर्डप्रेस वरील ब्लॉग चे हे मराठी रूपांतर होय. "तुम्हाला सांगते ,माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचे आरोग्य सगळ्यात आधी! फळे,सलाड सूप असे फक्त हेल्दी च पोटात जाईल असे मी कायम बघते.ते चिवडे तळलेलं अजिबात घरात नसते! "बँकेत उच्चपदस्थ आणि दोन गोड़ मुलींची आई असलेली माझी एक पेशंट खूप अभिमानाने … Continue reading सूप,बीप आणि बरेच काही!

Celebrate sweets !

दिवाळीचे दिवस आहे पाहुणे ,भेटीगाठी आणि गोड़ पदार्थ हि देखील आगळीवेगळी पर्वणीच! याच धर्तीवर एका पेशंटच्या सहज विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आज ब्लॉग म्हणून पोस्ट करतेय. "डॉक्टर ,बाहेरील गोड व्यंजने विशेषतः खव्याची व्यंजने टाळावी असे तुम्ही कायम सुचवता. काही सहज सोप्या पारंपरिक गोड व्यंजनांची यादी देऊ शकाल का? थोडे आधी प्लॅन करून वेळ असेल तेंव्हा करता … Continue reading Celebrate sweets !