skip to content

Author name: Dr. Rupali Panse

abstract, angel, bass-1238660.jpg

Frozen walk in aisles !

गोठवणाऱ्या गल्ल्या ,सुन्न मन आणि अन्नाची पाकिटे ! नाही नाही लेखाचे शीर्षक एखाद्या suspense कादंबरीचे किंवा अस्वस्थ समाजाचे वाटत असले तरी अजून पण मी आहारावरच लिहिते आहे. पुण्याहून अमेरिकेत येऊन तब्बल ८ महिने होताहेत पण अजूनही इथल्या काही गोष्टी झेपत नाहीएत. इथल्या अनेक गोष्टींनी मला प्रेमात पाडलंय, कित्येक वेळा जीव हुरहुरतो कि अरे यार आपण

Frozen walk in aisles ! Read More »

Your Mind: Kaleidoscope of feelings !

Human mind is a strange kaleidoscope. It forms and plays the various shades of numeral emotions and feelings every minute.A strange chemistry of previous experiences, thought process, characters , beliefs,values and behavior decide the mental health of person. Thirst, hunger, self-defense, fear, aggression, sensitivity and ability and way of expression are seen in every living

Your Mind: Kaleidoscope of feelings ! Read More »

Breast cancer awareness ! Need of time

दुर्लक्ष आणि संकोच ! मृत्यूस आमंत्रण!उशिरा झालेले निदान हे आज भारतात स्तनाच्या कर्करोगामुळे (कॅन्सर) झालेल्या महिला रुग्णांच्या मृत्यूचे मुख्य कारण आहे. स्तनांच्या कर्करोगाचे (कॅन्सर) लवकरात लवकर झालेले निदान हे पेशंट चा जिव वाचवण्यासाठी तसेच उपचारांची उपयुक्तता वाढविण्यात मोलाचे असते.सद्य उपलब्ध आणि सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रचलित निदान प्रकारांमध्ये कर्करोग (कॅन्सर) झाल्यावर तो झाला आहे हे

Breast cancer awareness ! Need of time Read More »

8 things you must know before jumping on any diet!

Ancient Food guru ! The 8 things you must know before jumping on any diet Fix your food first to fix everything in your mind is the mantra of the era! Finally the world understands that there are more properties of food beyond the nutritional values. Food has its own nature. You cannot drive your

8 things you must know before jumping on any diet! Read More »

उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !

उदक गाथा ! पाण्याची गोष्ट !साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करणे म्हणजे ट्रेंड! अन्नाची नको तेवढी चिरफाड आणि चर्चा परंतु निष्कर्ष बरेचदा साशंक म्हणजे dietetics. साधे सोपे ताजे परिचयाचे आणि शरीराला आणि मनाला सात्म्य असलेले अन्न आज दुरापास्त झालेय. अगदी बिचारे पाणी देखील यातून सुटले नाही. किती लिटर किंवा मिलिलिटर पाणी कसे प्यावे. पाणी पिऊन वजन कसे

उदक गाथा ! पाण्याची गोष्ट ! Read More »

उदरस्थ :काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ?

उदरस्थ :  काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ?(जन्म ते मृत्यू प्रवासातील शाश्वत तेज /भूक) आयुष्याच्या अनेक अलंकारिक व्याख्या आहेत. मला सगळ्यात विचित्र वाटलेली आणि तरीही पटलेली एक व्याख्या अशी होय.“आयुष्य म्हणजे काय असते? आयुष्य म्हणजे नाळ कापल्यानंतरचे अर्भकाचे वजन आणि कालांतराने त्याच्या मृत्यूनंतर शिल्लक राहिलेल्या राखेचे वजन यामध्ये खाल्ल्या गेलेल्या अन्नाचे वजन

उदरस्थ :काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक ? Read More »

धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार

पावसाळा म्हणजे टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरमागरम कांदा भजे ! पावसाळा म्हणजे हातात लाडके पुस्तक,कॉफीचा कप आणि खिडकीचा एक छोटासा कोपरा. पावसाळा म्हणजे मुद्दाम छत्री रेनकोट दप्तरातच ठेवून भिजत भिजत घरी येऊन वळत टाकलेली पुस्तक वह्या आणि ओरडा खाल्लेला बाळू किंवा बाळी .पावसाळा म्हणजे अखंड कोसळत्या धारा झेलत सर केलेले दुर्ग .पावसाळा म्हणजे रद्द झालेली

धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार Read More »

Shopping Cart